Posts

प्रकाशाचे अपवर्तन

Image
 प्रकाशाचे अपवर्तन              प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. अपवर्तनाचे नियम (Law of Refraction)              आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदुपाशी (N) असलेल्या स्थंभिकेच्या म्हणजेच CD च्या विरुद्ध बाजूस असतात. व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्थंभिका एकाच प्रतलात असतात.                अपवर्तनांक (Refractive index): sin I /sin r=स्थिरांक=n                    n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात .                        प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते.ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते . वेगवेगळ्या माध्यामांकरिता तसेच एका माध्यमासाठीही...

प्रकाशाचे अपवर्तन

Image
 ताऱ्यांची आभासी स्थिती          वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणार एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लूकलुकणे होय.          तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने आपल्याला रात्री दिसतात. तारे आपल्या पासून जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरुप स्त्रोत असल्याचे जाणवते.           वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. कारण हवेची घनता वाढत जाते .वातावरणातून तारका प्रकाश स्थंभिकेकडे  झुकल्यामुळे वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा उंच असल्याचे भासते.           ताऱ्यांची आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल. तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तानंक बदलतो अशा प्रकारे अपवर्तनकांत होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते त्यामुळे ते लुकलुकत असताना दिसतात . ग्रह          ...

प्रकाशाचे अपवर्तन

Image
प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)    प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)         कंपास मधील प्लास्टिक ची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा. तुम्हाला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तिकरण झाल्याचे दिसून येते. प्रकाश विभक्त झा ल्यानंतर वेगवेगळ्या रंगांचा क्रम तांबडा, नारंगी,पिवळा,हिरवा,निळा, पारवा, जांभळा असा असतो.                 प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तरंग लांबी हा प्रारणांचा महत्त्वाचा गुण आहे. आपले डोळे प्रारणांना संवेदनशील आहे.त्या प्रारणांची तरंग लांबी 400 nm ते 700 nm च्या दरम्यान असते.या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारण आपल्याला वेगवेगळ्या रंगात दिसतात. या तांबड्या रंगाची तरंग लांबी म्हणजे 700 nm च्याजवळ tar जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 nm च्या जवळ असते.                                                ...

“Problem of Drinking water’’

Image
  “Problem of Drinking water’’ A safe water supply is the backbone of a healthy economy, yet is woefully under prioritized, globally.     It is estimated that waterborne diseases have an economic burden of approximately USD 600 million a year in India. This is especially true for drought- and flood-prone areas, which affected a third of India’s population in the past couple of years.  Moreover, two-thirds of India’s 718 districts are affected by extreme water depletion. One of the challenges is the fast rate of groundwater depletion in India, which is known as the world’s highest user of this source due to the proliferation of drilling over the past few decades. Groundwater from over 30 million access points supplies 85 per cent of drinking water in rural areas and 48 per cent of water requirements in urban areas.  (Source: JMP 2017)          All children have the right to clean water and basic sanitation, a...